Total Pageviews

Tuesday, November 27, 2012

वाघा ' चं बुलंद आयुष्य



ऐसा माणूस (नेता) होणे शक्य नाही!!!

' वाघा ' चं बुलंद आयुष्य

२३ जानेवारी १९२६ - जन्म

१४ जून , १९४८ - सरला वैद्य ( मीनाताई ) यांच्याशी विवाह .

१९५० - ' फ्री प्रेस जर्नल ' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रूजू

१३ ऑगस्ट १९६० - ' मार्मिक ' हे मराठीतील पहिले व्यंगचित्रसाप्ताहिक सुरू . वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ' मार्मिक ' हेनाव सुचवले .

१९ जून १९६६ - ' शिवसेना ' पक्षाची स्थापना . ( हे नावहीप्रबोधनकारांनीच सुचवले .)

३० ऑक्टोबर १९६६ - शिवसेनेचा शिवतीर्थावर ( शिवाजी पार्क) पहिला मेळावा .

१९६८ - शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूकलढवली .

९ ऑगस्ट १९६८ - कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'भारतीय कामगार सेने ' ची स्थापना .

१९७० - शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक

१९७१ - मुंबई महापालिकेत शिवसेनेचे पहिले महापौर - डॉ .हेमचंद्र गुप्ते

२० नोव्हेंबर १९७३ - वडील केशव ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचेनिधन .

२३ जानेवारी १९८९ - ' सामना ' हे शिवसेनेचे मुखपत्र सुरू .

१९८९ - शिवसेनेचे पहिले खासदार वामनराव महाडिक

१९९५ - शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रातस्थापन . मनोहर जोशी पहिले मुख्यमंत्री

फेब्रुवारी १९९६ - डॉ . नीतू मांडके यांनी बाळासाहेबांवरबायपास सर्जरी केली .

२० एप्रिल १९९६ - मोठे पुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे अपघातीनिधन .

सप्टेंबर १९९६ - पत्नी मीनाताई ठाकरे यांचे हृदयविकारानेनिधन .

१९९९ - बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाने ११डिसेंबर १९९ ते १० डिसेंबर २००५ ही सहा वर्षे मतदानकरण्यास बंदी घातली .

२००३ - महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरेयांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी बहाल .

९ मार्च २००६ - पुतणे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडूनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली .

१७ ऑक्टोबर २०१० - युवा सेनेची स्थापना . नातू आदित्यठाकरेकडे नेतृत्वाची धुरा .

२४ ऑक्टोबर २०१२ - उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनासांभाळून घेण्याचे दसरा मेळाव्यात चित्रफितीद्वारे भावनिकआवाहन . शेवटचे भाषण

१७ नोव्हेंबर २०१२ - एका युगाचा अंत

                                                                                                          -ni3more

Sunday, November 18, 2012

श्रद्धांजली एकामहापुरुषाला !!!

                         बाळासाहेब ठाकरे   
                           (1926-2012)
                      

   



                                    ऐसा माणूस (नेता) होणे शक्य नाही!!!


                                                    अखेरचा हा तुला दंडवत , सोडून जातो गाव 
                                                     दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव 

                                                   तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले 
                                                   आता हे परी सारे सरले, उरले मग नाव 

                                                   हे सोडून जाते आता, ओढून नेली जैसी सीता 
                                                   कुणी न उरला वाली आता, धरती दे ग धाव 

                                                          अखेरचा हा तुला दंडवत
                                                                 तुला दंडवत!!!


                                                                                                               ni3more



Monday, November 5, 2012

विषय- इलेक्ट्रोनिक मिडिया व रिपोर्टिंग


   Date : ४/१०/२०१२                                                          व्याख्याता  : शशिकांत सांडभोर .


इलेक्ट्रोनिक मिडिया दोन प्रकारे काम केले जाते
१. BBC  २. CNN

इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना patience असले पाहिजे. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये काम करताना दोन बंधन पाळले जाते एक म्हणजे जास्तीत जास्त ऐकावे आणि दुसरे म्हणजे लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधा. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये रिपोर्टिंग करताना कोणाचेही अनुकरण करू नये आणि आपली स्वतःची बोलण्याची style असली पाहिजे.
चॅनल मध्ये दोन आउट पुट्स असतात 1. इनपुट 2. आउटपुट  जिथे आपल्याला बातमी करायची आहे आणि जिथे स्टोरी आइडिया आणि बातमीची विषमता किवा विश्वासहरता असते तिथे बातमी होते. इलेक्ट्रोनिक मिडिया हे चोवीस तासाचे राक्षस आहे त्याला काहीना काही सारखा खायला द्यावे लागता त्यासाठी कोणत्या बातमी मधून कोणती बातमी करायची ह्याचे सेन्स पत्रकाराला असले पाहिजे.

पत्रकारिता करताना पत्रकाराला आवश्यक असणारे गुण
१. पत्रकाराला न्युज सेन्स असला पाहिजे.
२. प्रश्न पडले पाहिजे.
३. पत्रकाराने source दुसर्यांना सांगू नये.
४. चांगला ऐकणारा चांगला पत्रकार होऊ शकतो.
५. professional आणि निर्भीड असले पाहिजे.
६. प्रश्न विचारण्याची पद्धत हि आक्रमक आणि शांत असली पहिजे.
७. पत्रकारिता करत असताना पाय जमिनीवर ठेवा.
८. आपण जी बातमी देणार आहोत त्याचा अभ्यास खोल वर करावा.
९. व्यक्तिमत्व चांगले ठेवा आणि संवाद कौशल्य चांगले ठेवा.


इलेक्ट्रोनिक माध्यमामध्ये मुलाखती घेण्याचे प्रकार सांगितले ते पुढीलप्रमाणे-
phono, one to one, walker, opening p2c, closing p2c, MCR

                                                                                                 ni3more

जाहिरात



Date : 11/09/2012                                                                  व्याख्याता :विजय  पाध्ये.

जाहिरात म्हणजे काय ?

आपण एखादी गोष्ट करून लोकांकडे पोहचवतो तिला 'जाहिरात' असे म्हणतात .
'दवंडी' हि जाहिरातीची पहिली सीडी आहे. जाहिरात म्हणजे आपण जी जाहिरात करून लोकांसमोर सादर करणार आहे तिला जाहिरात बोलतात. जाहिरातीचा पहिल्या मुळा पासून अभ्यास केला तर पहिला जाहिरात हि म्हणजे राजे महाराजांच्या काळात एखादी गोष्टा किवा वार्ता पूर्ण शहरभर आणि पूर्ण पंच कृषित सांगायची असेल तर ती एकाद्या माणसाद्वारे संपूर्ण गावात दवंडी पीटवून सांगितली जात असे जेणे करून राजा चा त्या काळी जो फर्मान असे तो दवंडी मार्फत लोकांकडे पोहोचवला जात असे. नंतर कालांतराने त्या मध्ये बदल होत गेले सुरुवातीला तुतारी नंतर दवंडी पीटवने असे होत असे नंतरच्या काळात wall painting जाहिराती होत असे. नंतर कालांतराने जाहिरात ह्या प्रकारे प्रसिद्ध होऊ लागली रेडीओ, टीवी,glosure , Hordingdz, wall painting ह्या माध्यमातून जाहिरात देण्याचे प्रमाण वाढू लागले. 
जाहिरात करताना पुढील बाबी आवश्यक
जाहिरात करताना copy wirter, art director पाहिजे. तसेच जाहिरात करताना सृजनशीलता, कल्पकता हे महत्वाचे गुण असणे गरजेचे आहे .
लोकसत्तेचा वाचक हा novelty च्या मागे असतो. महाराष्ट्र टाइम्स  हा highly qualifyed असल्या कारणाने त्यांना त्या प्रकारच्या न्युज द्यावी लागतात. तसेच कम्यूनिकेशन  ची साधना जरा चालवायची असेल तर जाहिराती शिवाय पर्याय नाही आहे.  जाहिराती मध्ये इतका स्कोप त्या मध्ये करू तेवढे कमीच.

सर्वात जास्त खपाचे मासिक : मनोरमा मल्याळम.

जाहिरात करताना आपल्या आपण ती लोकांसमोर अशी मांडली पाहिजे कि तुम्हाला ग्राहक हा mouth publicity मधून मिळाला पाहिजे. जाहिरात हे एक असे माध्यम आहे जे तुम्ही काही केलाय ते  लोकांसमोर चांगल्या प्रकारे पोहचले पाहिजे. जाहिरात अशी केली पाहिजे कि ती करताना आपल्याला त्या जाहिरातीतून त्या brand ची loyality जपली पाहिजे आणि त्या साठी जाहिरात अशी बनवावी कि त्यातून लोकांसमोर चांगली जाहिरात समोर देवून त्या brand ची जपणूक करावी लागते. exp: कालनिर्णय, cadbury. कालनिर्णय हि जाहिरात लोकांच्या अशी मनावर बिंबली आहे कि भिंती वर कोणती दिग्दर्शिका पाहिजे तर कालनिर्णय. जाहिराती मध्ये marketing हा मोठा गुरु आहे. कला, व्यवसाय, धंदा, काय आहे जाहिरात आहे. आणि जाहिरात करताना प्रत्येक वेळी positive sense असणे गरजेचे आसते आणि जाहिरात करताना कधीच अडचणी येत नाहीत. आणि जाहिरात करताना ग्राहकांची नीती मूल्याता  जपली पाहिजे.

                                                                                                   Nitin More

विषय : ई - पेपर.

Date : 13/10/2012                                     व्याख्याता : जयकृष्ण नायर आणि प्रमोद गणेशे
ई - पेपर म्हणजे काय?
छापील अंक आहे तसा इंटरनेट वर उपलब्ध करून देणे त्याला ई - पेपर असे म्हणतात. ऑनलाइन न्यूज़ पेपर अथवा वेब न्यूज़ पेपर दैनिकाचा extanded part.
ई - पेपरचे प्रकार
तंत्राद्यानामुळे  ई - पेपर अधिकाधिक चांगला आणि रिदर्ड्स. 
epaper with text and newspaper view lokmat.
Text and image format.
epaper with flick book. 
epaper मध्ये पेपर user friendally ठेवायचा प्रयत्न.

http://epaper.mailtoday.in
http://www.mid-day.com/epaper/
test and newspaper view 

epaper with readout feature (like podeast)
केवळ online epaper 
southportreporter.com

काही उत्तम ई - पेपर 
Times of India 
The Hindu (केवळ डेमो)
Sakal 
Lokmat
Prahaar .

E - paper redars interaction 
Archives Exp : times of india सारखे वृत्तपत्राने The Times of India (11 आवृत्या).
The Economic Times (चार आवृत्या). आणि mirror (चार आवृत्या) या दैनिकांचे अनुक्रमे २००३,२००४, आणि २००५ पासूनचे अंक online उपलब्ध करून दिले आहेत. सर्वसाधारण एक वर्ष ते तीन महिन्या पर्यंतचे अंक उपलब्ध होऊ शकतात.

ई - पेपर साठीचे तंत्रज्ञान (Technology used in epaper)
Technology used for designing and development of epaper is HTML, flash, PHP, MYSQL, ASP,NCT, MS, SQL, JAVA etc.

ई - पेपर आणि लाईव वेबसाइट  ई - पेपर सोबत ताज्या बातम्या प्रहार आणि लोकमत.
ई - पेपर mobile apps 
ई - पेपर मोबाइलवर रीडर्स फ्रेंडली दिसेल यासाठी विशेष  mobile apps .
मोबाइलवर वेगाने डाउनलोड .

२४*७  वेबसाइट असताना ई - पेपरची काय गरज? 
वाचकांची सवय 
वृत्तपत्र वाचण्याचा फिल 
वाचकांच्या जवळ पोहचण्याचा प्रयत्न.

भविष्यातील ई -  पेपर 
मोबाइलवर सहज आणि वेगाने ओपन होतील.( टेबलेट).

ई - मासिक 
लोकप्रभा (साप्ताहिक)
http://lokprabha.loksatta.com

अनुभव मासिक 
http://www.newseum.org/todaysfrontpages/

काही महत्वाच्या वेबसाइट
http://www.newseum.org/todayfrontpages/
www.epapergallary.com
pressdisplay.com


                                                                                            Nitin More