Total Pageviews

Wednesday, May 15, 2013

धक धक गर्ल ' माधुरी दिक्षित हिच आज वाढदिवस .



      अदानी, सौंदर्याने आणि नृत्यानी घायाळ करणारी धक  धक  गर्ल ' माधुरी दिक्षित हिच आज वाढदिवस . माधुरी दिक्षित चा जन्म १९६७ सालातला तिने आज ४६ व्या वर्षात पदार्पण केले. माधुरीला लग्ना नंतर काही मोजक्याच सिनेमात काम केले. माधुरी दिक्षित ने परिंदा, राम लखन , बेटा ,  खलनायक , हम आपके ही कोन, दिल तो पागल है , पुकार , देवदास असे  प्रसिद्ध आहेत. 

No comments: